AGM Meeting

दि.१६/९ /२३ रिजी वार्षिक सर्वसाधारण घेण्यात आली सभेस सभासद १४० ते १५० सभासद व प्रायोजक ५० प्रतिनिधी उपस्थितीत होते आमच्याकडे 1 संचालकाची निवडणूक होतो ती बिनविरोध झाली आमच्या सभेस १६ प्रायोजकांनी आम्हाला प्रायोजकत्व दिले त्या प्रमाणे १६ Stall लावण्यात आले होते त्यातून मुख्य प्रायोजक Rotoplast Wire & cable मुंबई व कालिका Transfarmer धुळे हे होते सभेस आपली महाराष्ट्राचे उपाध्यक्ष्य श्री श्री रेखे साहेब व महासचिव देवांग साहेब व ईतर विभागाकडून त्यांचे अध्यक्ष्य व संचालक उपस्थित होते सभा संपल्या नंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला🙏💐